लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला... - Marathi News | malaika arora arjun kapoor wedding arbaaz khan epic reply to reporter on their marriage | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

Arbaaz khan: मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे. ...

चक्क पँट घालायला विसरली मलायका अरोरा, फोटो पाहून चाहते आवाक - Marathi News | Malaika Arora found hiding her dress,gossips of she forgot wearing pant viral, check | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :चक्क पँट घालायला विसरली मलायका अरोरा, फोटो पाहून चाहते आवाक

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शन्स, डिनर, लंचमध्ये एकत्र दिसतात. ...

मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त - Marathi News | Malaika Arora was troubled by this habit of Arbaaz Khan | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त

मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले असले तरी त्यांचे जुने व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. ...

ती माझ्या मूर्खपणावर हसते तेव्हा...; अर्जुन कपूरनं शेअर केला ‘लेडीलव्ह’ मलायकासोबतचा हटके फोटो - Marathi News | Arjun Kapoor Shares Picture With Malaika Arora From Diwali Bash | Latest celebrity News at Lokmat.com

सेलिब्रिटी :ती माझ्या मूर्खपणावर हसते तेव्हा...; अर्जुन कपूरनं शेअर केला ‘लेडीलव्ह’सोबतचा हटके फोटो

Arjun Kapoor-Malaika Arora : अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीतील मलायका व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण आता याच पार्टीतला एक युनिक फोटो अर्जुनने शेअर केला आहे.  ...

'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा - Marathi News | Arjun Kapoor is very possessive and equally protective for Lady Love Malaika Arora | Latest celebrity News at Lokmat.com

सेलिब्रिटी :'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा

अनिल कपूरच्या या पार्टीसाठी मलायकाने खास तयारी केली होती. पिंक सिल्क साड़ी आणि त्यावर गोल्डन ब्लाउज असे कॉम्बिनेशन तिने केले होते. ...

'यात अर्जुन कपूरच अव्वल..!', मलायका अरोराने शेअर केलं बेडरूम सीक्रेट - Marathi News | 'Arjun Kapoor tops the list ..!', Shared Malaika Arora's Bedroom Secret | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :'यात अर्जुन कपूरच अव्वल..!', मलायका अरोराने शेअर केलं बेडरूम सीक्रेट

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड - Marathi News | Despite being in her forties, Malaika Arora looks just as glamorous today, her photos are crazy. | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४७ वर्षांची असली तरी तिने फिगर आणि पर्सनॅलिटी चांगलीच मेन्टेन केली आहे. ...

अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल  - Marathi News | arjun kapoor buys expensive car Maybach GLS600 SUV of rupees 2.43 crore | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल 

02911!! खास आहे अर्जुनच्या नव्या एसयुव्हीचा नंबर... ...