लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जेंटिना

अर्जेंटिना

Argentina, Latest Marathi News

Fifa World Cup : सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला ११ कोटींची गाडी; मेस्सीच्या संघाला हरवल्याने 'राजा' खूपच खूश - Marathi News | After a historic win over Argentina at the 2022 FIFA World Cup, the Saudi Arabian football players will be awarded a Rolls Royce Phantom each by the Saudi Arabian Prince Mohammed Bin Salam Al Saud | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला ११ कोटींची गाडी; मेस्सीच्या संघाला हरवल्याने 'राजा' खूपच खूश

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. ...

FIFA World Cup 2022: कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी - Marathi News | Modern Nostradamus predicts who will win this year's football world cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी

FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे.  ...

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती; मात्र 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला! - Marathi News | Fifa World Cup 2022: Three goals from Argentina in the first session were disallowed by offside decisions. So they were defeated. | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती मात्र; 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला!

Fifa World Cup 2022: लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले. ...

Fifa World Cup, ARG vs KSA : आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला - Marathi News | Fifa World Cup, ARG vs KSA : Saudi Arabia engineered the biggest upset yet over tournament's favourites Argentina, won by 2-1 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला  

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला.   ...

FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार - Marathi News | Female Journalist reporter robbed in fifa world cup 2022 in front of live camera coverage in Qatar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

महिला रिपोर्टर कॅमेऱ्यासमोर बोलत होती अन् त्याच वेळी... ...

अर्जेंटिनामध्ये इंडोनेशियातील घटनेची पुनरावृत्ती; फुटबॉल चाहते भिडले, एकाचा मृत्यू - Marathi News | repeat of indonesia incident in argentina football fans clash one dead | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अर्जेंटिनामध्ये इंडोनेशियातील घटनेची पुनरावृत्ती; फुटबॉल चाहते भिडले, एकाचा मृत्यू

इंडोनेशियासारखीच एक घटना पुन्हा एकदा घडली. मात्र यावेळी, ठिकाण होते अर्जेंटिना आणि चाहत्यांनी हा गोंधळ स्टेडियमबाहेर घातला. ...

या देशात फुटला महागाईचा ज्वालामुखी, महागाई दर १००टक्क्यांजवळ, तर व्याजदर ७५ टक्क्यांवर, महिनाभरात बदलले तीन वित्तमंत्री  - Marathi News | Volcano of inflation has erupted in Argentina, inflation rate is close to 100 percent, interest rate is 75 percent, three finance ministers have changed within a month. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात फुटला महागाईचा ज्वालामुखी, महागाई दर १००टक्क्यांजवळ, तर व्याजदर ७५ टक्क्यांवर

Inflation In Argentina: गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मात्र जशी अवस्था अर्जेंटिनाची झाली आहे. तशी क्वचितच कुठल्या देशाची झाली असेल ...

खतरनाक कैद्याला किस करताना कॅमेरात कैद झाली महिला न्यायाधीश, फोटो झाला लीक - Marathi News | Argentina : Female judge caught kissing convicted killer in jail she tried to save him from life sentence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खतरनाक कैद्याला किस करताना कॅमेरात कैद झाली महिला न्यायाधीश, फोटो झाला लीक

Argentina : तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या क्रिस्टीयनला भेटायला गेलेली मारियल सुआरेजने त्याला मिठी मारली आणि किस केलं. ही घटना तुरूंगातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. ...