लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जेंटिना

अर्जेंटिना, मराठी बातम्या

Argentina, Latest Marathi News

भारत 'या' क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार! २०० कोटींची डील; अर्जेंटिनासोबत केला करार - Marathi News | india deal with argentina for lithium exploration for 200 crore rupees signs an agreement to acquire 5 lithium mines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 'या' क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार! २०० कोटींची डील; अर्जेंटिनासोबत केला करार

भारत लिथियमचे १०० टक्के आयात करतो. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये २.८ अरब डॉलर म्हणजेच २३ हजार कोटी रुपयांचे लिथियम आयन बॅटरी दुसऱ्या देशाकडून खरेदी केली. ...

Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात, ब्राझिलसमोर कट्टर प्रतिस्पर्धी  - Marathi News | Copa America 2024 draw: Argentina face Chile in 2019 final replay, Brazil drawn with Colombia with all eyes on underdogs Ecuador | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात

Copa America 2024 draw:  २०१५ आणि २०१६ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ आगामी कोपा अमेरिका २०२४ मध्ये चिलीशी भिडणार आहेत. ...

चाहत्यांमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; लिओनल मेस्सी फक्त पाहत राहिला... - Marathi News | Lionel Messi Football : brazil-vs-argentina-match-police-beats-argentinian-fasn-with-stickes; Lionel Messi just watched | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चाहत्यांमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; लिओनल मेस्सी फक्त पाहत राहिला...

विश्वचषक पात्रता फेरीसाठी कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील आणि अर्जेंटीना यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला. ...

हमासने बंदी बनवलेले अर्ध्याहून जास्त नागरिक परदेशी; इस्रायलचा धक्कादायक दावा - Marathi News | israel hamas war more than half of Hamas hostages have foreign nationality passport claims Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने बंदी बनवलेले अर्ध्याहून जास्त नागरिक परदेशी; इस्रायलचा धक्कादायक दावा

Israel-Hamas War: इस्रायल हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध गेले २० दिवसांपासून सुरूच ...

World Record झाले; ट्वेंटी-२०त ४२७ धावा, ३५० धावांची भागीदारी अन् ३६४ धावांनी विजय - Marathi News | World Record : Argentina hit highest score in men's and women's T20 internationals against Chile, record score of 427  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Record झाले; ट्वेंटी-२०त ४२७ धावा, ३५० धावांची भागीदारी अन् ३६४ धावांनी विजय

भारतात सुरु असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारतीय गोलंदाजांसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने शरणागती पत्करली २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला. ...

under 19 world cup 2023 : ऐतिहासिक! वन डे मध्ये कुटल्या तब्बल ५१५ धावा; ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड मोडला - Marathi News |  In under 19 world cup 2023 USA team beat Argentina by 450 runs scoring 515 runs and broke Australia's big record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! वन डे मध्ये कुटल्या तब्बल ५१५ धावा; ऑस्ट्रेलियाचा मोठा रेकॉर्ड मोडला

अंडर-१९ विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने भीमपराक्रम केला आहे. ...

8 दिवसांपर्यंत पतीची वाट बघत राहिली, शार्कच्या पोटात सापडला त्याचा हात.... - Marathi News | Wife waiting for missing husband for 8 days his hand found in sharks stomach | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :8 दिवसांपर्यंत पतीची वाट बघत राहिली, शार्कच्या पोटात सापडला त्याचा हात....

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केला. 8 दिवसांनंतर महिलेच्या पतीबाबत एक माहिती मिळाली जी ऐकून परिवाराच्या पायाखालजी जमीन सरकली. ...

Corona Virus : बापरे! ताजमहाल पाहायला अर्जेंटीनाहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला अन् अचानक गायब झाला - Marathi News | Corona Virus agra argentina based tourist came to agra taj mahal visit gas been found covid 19 positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ताजमहाल पाहायला अर्जेंटीनाहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला अन् अचानक गायब झाला

Corona Virus : परदेशी पर्यटकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. ...