शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : अपूर्वा नेमळेकर सांगतेय, या व्यक्तीवर करते मी जीवापाड प्रेम

फिल्मी : शेवंता खुश्श...! अपूर्वा नेमळेकरने केले झक्कास सेलिब्रेशन, पाहा फोटो

फिल्मी : ही कोण ओळखलंत? तर प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’, पाहा फोटो

फिल्मी : साडीमधील अपूर्वा नेमळेकरचा हा लूक पाहिला का?, सौंदर्य गेलं आणखी खुलून

फिल्मी : छबीदार छबी मी,तोऱ्यात उभी, अपूर्वा नेमळेकरचे फोटो आहेत 'लय भारी'

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा

फिल्मी : शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos

फिल्मी : खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

फिल्मी : PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या फॅमिलीचे फोटो पाहिलेत का?, See Photos