शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : 'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर

फिल्मी : 'काही प्रवास एकट्यानेच... अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट, काही दिवसांपूर्वीच भावाचं झालं निधन

फिल्मी : 'माझं जग उद्धवस्त होतंय, भावानंतर मोठी बहीणसुद्धा...'; अपूर्वा नेमळेकरची भावनिक साद

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, २८ वर्षीय भावाच्या निधनामुळे कोलमडून गेली अभिनेत्री, म्हणाली...

फिल्मी : Apurva Nemlekar : 'सगळे लग्न करत आहेत अन् मी...', बिग बॉस फेम अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 : 'हा प्रवास तुमच्या शिवाय आहे अपूर्ण...', अपूर्वा नेमळेकरनं मानले चाहत्यांचे आभार

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Finale: अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ४'ची ट्रॉफी? अवघ्या काही तासात होणार निर्णय

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Grand Finale : 'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर...