शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल

फिल्मी : 'मला घटस्फोटित नवराच हवा होता अपूर्वा नेमळेकरने का ठेवलेली 'ही' अट, खुलासा करत म्हणाली...

फिल्मी : या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण..., अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम

फिल्मी : फुलांची उधळण, सुंदर उखाणा अन् तनुजची साथ! लग्नानंतर गोवलकरांच्या घरी 'असा' झाला अपूर्वाचा गृहप्रवेश, व्हिडीओ बघाच

फिल्मी : अद्भुत योगायोग! ठिकाण आणि फोटो सेम टू सेम, अपूर्वा नेमळेकरने सांगितला Soulmateची कहाणी

फिल्मी : गळ्यात आहे मंगळसूत्र..., लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून तुम्ही...; अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : ...अन् तिने होकार दिला! अपूर्वा नेमळेकरसाठी नवऱ्याचं रोमँटिक प्रपोजल, शेअर केली पोस्ट

फिल्मी : कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार

फिल्मी : स्वत:च्याच लग्नात 'शरारत' गाण्यावर थिरकली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेनेही दाखवल्या अदा; व्हिडीओ व्हायरल