शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली ग्लॅमरच्या पलीकडे...

फिल्मी : नियतीने थोडी दया दाखवली असती तर..., दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

फिल्मी : तिला समोर पाहणं..., 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितला भेटताच भारावली अपूर्वा नेमळेकर, शेअर केली पोस्ट

फिल्मी : अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते..; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता अन् सावनीची ऑफस्क्रीन धमाल; सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर केला अप्रतिम डान्स 

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचे ४५० एपिसोड्स पूर्ण; अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेअर केला व्हिडीओ, म्हणते...

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

फिल्मी : तिच्यामुळे या मालिकेला..., नव्या मुक्तासाठी 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीची पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला...

फिल्मी : जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट