शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : सादगी में सुंदरता! 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीचा मनमोहक अंदाज, फोटोशूटची चर्चा

फिल्मी : जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट

फिल्मी : पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र

फिल्मी : सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी-मुक्ताची दुबई ट्रीप; फोटो पाहा

फिल्मी : 'हळद लागली...' भगवी साडी अन् अंगावर फुलांचे कालिरे; सावनीचं मनमोहक सौंदर्य

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरच्या हातावर मेहंदी रंगली, पाहा हे सुंदर फोटो

फिल्मी : तू नूर का झरना हैं... सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क

फिल्मी : अपूर्वा जणू लाल परी, दिसायला सुंदर लय भारी!