शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : दोघंही त्या मार्गावर असू जिथे..., अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा थाटणार संसार, म्हणाली...

फिल्मी : तू लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...

फिल्मी : पुढचे काही दिवस मी नसेन..; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?

फिल्मी : काही जण मध्येच सोडून गेले पण..., 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?

फिल्मी : एक पर्व संपलं...; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : १० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर..., Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- मी अजूनही सिंगल...

फिल्मी : मी मुद्दाम नकारात्मक भूमिका करते..., अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : ...तरच एखाद्याने लग्न करावं, लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- प्रेम, लॉयल्टी...

फिल्मी : कपाळावर जखम, रक्ताचे डाग अन् थकलेला चेहरा; मराठी अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण

फिल्मी : टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली ग्लॅमरच्या पलीकडे...