अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
Apurva Nemlekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या २८ वर्षीय भावाचे कार्डिअॅक अरेस्टनं निधन झाले. ...
Bigg Boss Marathi 4 : २ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४मध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे ५ स्पर्धक उरले आहेत. ...