शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरची आई राहते प्रचंड साधी; पाहा मायलेकींचा फोटो

फिल्मी : PROMO :  ‘शेवंता’ आता हसवणार! हास्यजत्रेच्या मंचावर होतेय अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडल्यानंतर आता शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार या मालिकेत

फिल्मी : रात्रीस खेळ चाले ३ च्या दिग्दर्शकांचं अपूर्वा नेमळेकरला उत्तर, म्हणाले नवी शेवंता जुन्या शेवंताच्या तोडीची 

फिल्मी : Apurva Nemalekar :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा

फिल्मी : 'बस्स झालं नका खेळू आमच्या भावनांशी', अशी टीका करणाऱ्याला अपूर्वा नेमळेकरने दिले चोख प्रत्युत्तर

फिल्मी : नवरात्री निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष

फिल्मी : Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?