शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : अपूर्वाने 'तुझं माझं जमतंय' मालिका या कारणामुळे सोडली, खुद्द तिनेच केला हा खुलासा

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरने 'तुझं माझं जमतंय' मालिकेला केला रामराम, आता ही अभिनेत्री बनणार पम्मी

फिल्मी : अपूर्वा नेमळेकर सांगतेय, जगात जर सुख आहे, तर ते इथे आहे

फिल्मी : ‘तुझं माझं जमतंय’मधील रोशन विचारेच्या भूमिकेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

फिल्मी : जयडी उर्फ पूर्वा शिंदे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या भूमिकेत

फिल्मी : ट्रिपल सीट सिनेमानंतर स्वप्निल मुनोत यांनी छोट्या पडद्यावर केली एन्ट्री

फिल्मी : अहो, शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये

फिल्मी : ट्रोल झाल्यानंतर अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाली

फिल्मी : 'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक

फिल्मी : शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार नव्या अवतारात, जाणून घ्या याबद्दल