शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर

फिल्मी : तिला पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका, या तारखेपासून शेवंता रसिकांच्या भेटीला

फिल्मी : सुंदरा मनामध्ये भरली ! नऊवारी साडीत खुललं अपूर्वाचं सौंदर्य, भावाच्या लग्नात दिसली इतकी सुंदर

फिल्मी : अपूर्वा नेमळेकर झाली भावूक म्हणाली हे ही दिवस जातील .... सरी सुखाच्या येतील

फिल्मी : ‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर

फिल्मी : शेवंताच्या फोटोकडे पाहात अपूर्वा म्हणाली... या बाईनं माझं आयुष्य बदललं

फिल्मी : काही होर्डिंग्स रात्रीच दिसतात ! 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचे हे एक आगळंवेगळं होर्डिंग तुम्ही पाहिले का?

फिल्मी : Ratris Khel Chale 3 शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा

फिल्मी : Ratris Khel Chale 3: अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; पाहा 'शेवंता'चा जबरदस्त लूक!

फिल्मी : पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य, फोटोपेक्षा कॅप्शने वेधले लक्ष