Apple Slowing Down iPhones: ग्राहकांनी नवीन आयफोन मॉडेल्स विकत घ्यावे म्हणून Apple जुन्या आयफोन्सवर अपडेट पाठवून त्यांचा वेग कमी करत असल्याचा आरोप स्पेनमधील ग्राहक संघटनेने केला आहे. ...
Canalys Smartphone Shipment Analysis: स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे. ...
Apple Watch Saves Woman: मिशिगनमधील Apple Watch वापरणाऱ्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला होता, या झटक्याची माहिती अॅप्पल वॉचने वेळेवर दिल्यामुळे तिचा जीव वाचला. ...