लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

घरकुल योजनेसाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत - Marathi News | Gramsevak arrested red hand while receiving a bribe of Rs five thousand for Gharkul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरकुल योजनेसाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

ग्रामसेवक राजेंद्र रावते यांची मूळ नियुक्ती गंगापूरपासून जवळ असलेल्या शिरसगाव येथे आहे. ...

चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Chopra along with the board officer, into the nets of the Panther ACB | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात

वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पंटरासह अटक केली. ...

नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद - Marathi News | ACB's trapped in Nagpur RTO: Motor vehicle inspector arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलानी (वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने ६० हजारांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले. ...

जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक - Marathi News | Two GST officers arrested for taking bribe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

जीएसटीच्या आकारणीवेळी त्रुटी न काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य जीएसटीच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ...

महावितरणच्या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचखोरीचा गुन्हा - Marathi News | Bribery offense against two Assistant Engineers of Mahavitaran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणच्या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचखोरीचा गुन्हा

तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. ...

सर्वोपचारमधील सफाई कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Retired sweeper arested while taking bribe by ACB | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचारमधील सफाई कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

सर्वोपचार रुग्णालयातील सेवानिवृत्त सफाई कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी अटक केली. ...

शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Rural Development Officer in the net of ACB taking bribe of Rs. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ग्रामसभेचा ठराव घेण्यासाठी मागितली लाच ...

शेतकऱ्याकडून वनरक्षकाने घेतली २५ हजारांची लाच - Marathi News | 25 thousand bribe taken by the forest guard from the farmer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्याकडून वनरक्षकाने घेतली २५ हजारांची लाच

नुकसानभरपाईच्या रकमेपोटी मागितला मोबदला ...