लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्... - Marathi News | burn currency notes worth rupees 5 lakh gas bribe money tehsildar telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्...

Burn Currency Notes Worth Rupees 5 lakh : एसीबीने घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचं पाहून तो खूप घाबरला.  ...

पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक - Marathi News | Female clerk of Pavana Irrigation Office arrested for accepting bribe of Rs 90,000 for issuing water license | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..... ...

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले - Marathi News | At the Sawantwadi tehsildar's office, the ACB caught the corrupt clerk raid-handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले

Anti corruption bureau arrested clerk in sawantwadi : उत्पन्न दाखला देण्यासाठी "त्या" लिपिकाने स्वीकारली चार हजाराची लाच ...

बांधकाम परवानगीसाठी घेतली लाच; एसीबीने सिडकोच्या लिपिकास रंगेहाथ पकडले - Marathi News | Bribes taken for building permits; CIDCO clerk in the custody of ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम परवानगीसाठी घेतली लाच; एसीबीने सिडकोच्या लिपिकास रंगेहाथ पकडले

CIDCO clerk in the custody of ACB सिडको वाळूज महानगरातील तक्रारदार यांना जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करायचे असल्याने त्यांनी सिडकोच्या वाळूज कार्यालयात बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. ...

३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप - Marathi News | 37 anonymous companies, anonymous assets worth Rs 82 crore; suspended Hanumant Nazirkar assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता; निलंबित हनुमंत नाझीरकरचा प्रताप

सासऱ्याचे मृत्युपत्र बनावट, ७ दिवस पोलीस कोठडी.... ...

जिपचा उपअभियंता आणि लेखापाल ६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Deputy engineer and accountant of ZP caught red handed while taking bribe of Rs 6,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिपचा उपअभियंता आणि लेखापाल ६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Deputy engineer and accountant of ZP caught red handed by ACB Beed हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नाली बांधकामाचे बिल देण्यासाठी घेतली लाच ...

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला 'लाचलुचपत'ने केली अटक - Marathi News | Suspended Joint Director of Town Planning Hanumant Nazirkar arrested for Anti corruption Bureau | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला 'लाचलुचपत'ने केली अटक

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दाखल होता गुन्हा ...

बलात्कार पिडीतेकडून २० हजारांची लाच घेताना एसीबीने पोलीस कॉन्स्टेबलने रंगेहाथ पकडले  - Marathi News | ACB police constable caught red-handed taking bribe of Rs 20,000 from rape survivor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पिडीतेकडून २० हजारांची लाच घेताना एसीबीने पोलीस कॉन्स्टेबलने रंगेहाथ पकडले 

Bribe Case : बलात्कार पीडितेची नुकसान भरपाईची फाईल पुढे पाठवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भारतीने २० हजारांची लाच मागितली आणि स्वीकारताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  ...