मीरारोडचे नागरिक राजू गोयल यांच्या तक्रारीवरून १० मे २०१६ रोजी तत्कालीन लोकायुक्त एम. एल. तहीलयानी यांनी सुनावणी घेऊन त्यावेळी त्यावेळचे भाजप आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...
डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलीस यांनी संगनमताने एका तक्रारदार गुन्ह्यत न गोवण्याच्या नावाखाली 10 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पालघर ने अटक केली. ...