लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Bribe taken for non arrest in warrant Crime filed against home guard along with constable shocking type in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे ...

गुन्हा दाखल होताच माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह झाले 'नॉट रिचेबल' - Marathi News | As soon as the case was registered, Narendra Mehta along with his wife became unreachable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा दाखल होताच माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह झाले 'नॉट रिचेबल'

अपक्ष नगरसेवक म्हणून २००२ मध्ये निवडून आलेले मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक होते ...

नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती - Marathi News | Narendra Mehta gets Lamborghini worth Rs 3 crore; 15 hours from ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेल्या  मेहता यांनी १ जानेवारी २००६  ते १ ऑगस्ट२०१५ या कालावधीमध्ये पदाचा गैरवापर केला. ...

‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | While taking Rs 10,000 for 'Madam' and Rs 2,000 for himself, the constable was caught by the ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गुटखा विक्रेत्यांकडून लाच प्रकरणात दौलताबादच्या महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा ...

भाजप नेते नरेंद्र मेहतांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; ८.२५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता - Marathi News | bjp leader narendra mehta raid by anti corruption bureau unaccounted assets of rs 8 25 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेते नरेंद्र मेहतांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे; ८.२५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पथकांकडून मेहतांचे घर व कार्यालयात दिवसभर तपासणी सुरू होती. ...

लोणावळ्यात लाचप्रकरणी पोलीस निरीक्षकासह सहाय्यक फौजदार ACB च्या जाळ्यात; गुन्हा दाखल - Marathi News | acb case registered lonavala against police inspector assistant foreman bribery case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात लाचप्रकरणी पोलीस निरीक्षकासह सहाय्यक फौजदार ACB च्या जाळ्यात; गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक व सहाय्यक फौजदारासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल ...

पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले - Marathi News | While accepting a bribe of five hundred rupees, a Solapur city police officer was caught red handed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार - Marathi News | Took bribe of Rs 50,000 from teacher for salary; shipayi caught by ACB, institution president absconding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार

वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ५० हजारांची लाच संस्थाध्यक्षाने मागितली होती ...