लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला - Marathi News | 37 thousand bribe for proposal of appointment on compassion; Clerk of 'SRT Govt Hospital' caught red-handed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारले ...

'आधार' केंद्रासाठी १५ हजारांची लाच; मनपाचा कनिष्ठ लिपिकासह कंत्राटी अभियंता रंगेहाथ पकडला - Marathi News | 15 thousand bribe for Aadhaar card center; A contract engineer along with a municipal junior clerk was caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आधार' केंद्रासाठी १५ हजारांची लाच; मनपाचा कनिष्ठ लिपिकासह कंत्राटी अभियंता रंगेहाथ पकडला

महापालिकेच्यासमोरील भागात लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही - Marathi News | free hand to corrupt agriculture officials in agriculture minister Abdul Sattar's district; No suspension even after 11 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच ...

लाच घेताच ‘एसीबी’ पथक धावले; संशय आल्याने रक्कम फेकून पळाला वनविभागाचा पहारेकरी - Marathi News | As soon as 'ACB' took action, the guard of forest department ran away after throwing away the bribe money | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच घेताच ‘एसीबी’ पथक धावले; संशय आल्याने रक्कम फेकून पळाला वनविभागाचा पहारेकरी

दोघाविरूद्ध गुन्हा; लाकडाचे वाहन सोडण्यासाठी स्वीकारले आठ हजार ...

चोरी झालेली कार परत मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने मागितली ५० हजारांची लाच - Marathi News | A police sub-inspector demanded a bribe of Rs 50,000 to recover the stolen car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरी झालेली कार परत मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने मागितली ५० हजारांची लाच

लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल ...

महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीचा शॉक; १३ हजारांची लाच घेताच बेड्या - Marathi News | ACB shocks two Mahavitaran employees of Majalgaon; arrested after taking a bribe of 13 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीचा शॉक; १३ हजारांची लाच घेताच बेड्या

जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली. ...

धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले - Marathi News | ACB raid in Dharashiv; The assistant town planner was caught while accepting one and a half lakh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील साधारपणे ३ एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी घेतली लाच ...

महिला PSI रंगेहात जाळ्यात, ५ हजारांची घेतली होती लाच; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Women PSI caught red-handed, bribe of 5 thousand was taken; The video went viral of hissar and bhiwani haryana by acb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला PSI रंगेहात जाळ्यात, ५ हजारांची घेतली होती लाच; व्हिडिओ व्हायरल

भिवानीच्या बवानखेडी येथील ही घटना असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. ...