लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

एसीबीच्या कारवाईची कुणकुण, दीड लाख लाच मागणारा अधिकारी रजा टाकून पसार - Marathi News | In the wake of ACB's action, the assistant city planning officer who asked for a bribe of one and a half lakhs has took leave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीच्या कारवाईची कुणकुण, दीड लाख लाच मागणारा अधिकारी रजा टाकून पसार

बांधकाम व्यावसायिकाकडे सहायक नगर रचनाकर अधिकाऱ्याने मागितली दीड लाख रुपये लाचेची मागणी ...

मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | The tax inspector of Parbhani municipality took a bribe of four and a half thousand for the transfer of property | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच

महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच ...

२ हजाराच्या लाचप्रकरणी, तलाठ्यास पाेलिस काेठडी; लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 2,000 bribe case, Talathas police custody; A case has been registered at the MIDC station in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२ हजाराच्या लाचप्रकरणी, तलाठ्यास पाेलिस काेठडी; लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. ...

Pune: पोलीस उपनिरीक्षकाला १५ हजाराची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ - Marathi News | Police sub-inspector caught red-handed by ACB while accepting bribe of 15,000; Excitement in the police force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पोलीस उपनिरीक्षकाला १५ हजाराची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ

पीएसआयने तक्रारदाराकडे सुरूवातीला ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती ...

दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | A Gram Sevak who accepted a bribe of Rs. 1500 was sentenced to five years of hard labour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

वारसा हक्काचा व वाटणीपत्रकाचा फेर घेण्यासाठी घेतली होती लाच ...

पाच हजाराची लाच घेताना हेडकॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Head constable in ACB's net while taking bribe of 5000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच हजाराची लाच घेताना हेडकॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतली लाच ...

रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Kotwal in ACB's net for taking bribe to remove ration card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराला नवीन रेशन कार्ड काढायचे होते. यासाठी त्यांनी जालना तहसील कार्यालयात अर्ज केला होता. ...

वैधमापन निरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या स्टॅम्पिंगसाठी स्वीकारली तीस हजारांची लाच - Marathi News | Validation inspector accepted bribe of 30 thousand for stamping of petrol pump | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वैधमापन निरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या स्टॅम्पिंगसाठी स्वीकारली तीस हजारांची लाच

तक्रारदाराच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद होता. ...