लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही - Marathi News | Even after taking one and a half lakhs brieb for the work of ten lakhs, the efforts of the Mahavitaran officials did not end | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही

कन्नडला ‘बडे मासे’ जाळ्यात : एक लाख रुपये घेताना कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक दालनातच चतुर्भूज ...

लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; गरिबांच्या पैशांवर राज्यातील १९ नोकरदार करोडपती - Marathi News | Salary of lakhs still took bribe; 19 officers became millionaires in the state on the money of the poor | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; गरिबांच्या पैशांवर राज्यातील १९ नोकरदार करोडपती

शासकीय काम मोफत आणि वेळेत होत असतानाही काही लाचखोर अधिकारी सामान्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे लाचेची मागणी करतात. ...

कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी - Marathi News | Bhabad to the Executive Engineer; Income is half, assets are two and a half, expenses are two crores and still three crores are left | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकारी अभियंत्याकडे घबाड; उत्पन्न सव्वा, खर्च पावणेदोन कोटी तरीही उरले तीन कोटी

बीडच्या लाचलुचपत विभागाकडून कार्यकारी अभियंत्यावर अपसंपदाचा गुन्हा दाखल ...

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड - Marathi News | A case has been registered against two persons in Latur in connection with unaccounted assets, revealed in the search conducted by 'ACB'. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड

पाेलिसांनी सांगितले, बळीराम गणपत चौरे (वय ५४ रा. आवंती नगर, लातूर) यांची सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे नेमणूक आहे. ...

यावलखेडचा पाेलिस पाटील ‘एसीबी’च्या जाळ्यात; महिला ग्राम सचिव फरार - Marathi News | police patil of yavalkhed in the net of acb female village secretary absconding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यावलखेडचा पाेलिस पाटील ‘एसीबी’च्या जाळ्यात; महिला ग्राम सचिव फरार

हाॅटेलसाठी सव्वा लाख रुपयांची मागितली लाच ...

सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of embezzlement has been filed against the Health Inspector of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा ...

महापालिका आयुक्त जावळेंचे दालन एसीबीने घेतले ताब्यात - Marathi News | Municipal Commissioner Javale's hall was taken into custody by ACB | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिका आयुक्त जावळेंचे दालन एसीबीने घेतले ताब्यात

पथकाच्या या कारवाईमुळे महापालिकेसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.  ...

अटक न करता सोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक; खासगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल - Marathi News | Constable arrested for accepting bribe to release without arrest; A case has also been filed against a private person | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अटक न करता सोडून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक; खासगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल

ॲन्टी करप्शनच्या पथकाने पडताळणी करुन ही कारवाई केली.  ...