वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले. ...
तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यातील जमादार मंडाळे यांना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सरकारी पंच होण्यास नकार देणे महापालिकेच्या लिपिक आणि शिपायाला बुधवारी चांगलेच महागात पडले. जवाहरनगर पोलिसांनी त्या लिपिक आणि शिपायाविरोधात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली. ...
नंतर एसीबीने याप्रकरणाची पडताळणी करून लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे. ...
अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. ...