अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
दीपक हा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ही कारवाई करण्यात आली. ...
तलाठी शंकर साळवी (38) आणि लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. ...
तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे. ...
अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी)कारवाई करीत कोराडी येथील वीज केंद्राचा सुरक्षा अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले. या कारवाईमुळे महाजेनको हादरले आहे. ...
तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपयांची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ ...
आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. ...
उपनिरिक्षक प्रसन्न भगत प्रकरण : लाच म्हणून दिलेले पैसेही जप्त केले नाहीत ...
वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...