चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. ...
२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झाडे यांना लाच स्वीकारताना पकडले होते. ...
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात २० टक्के रक्कम लाच मागणारी महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थूजी बांते (वय ३९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) आज जेरबंद केले. क्रीडा अधिकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याची विकेट गेल्याने गुरुवारी स ...
जमिनीचा फेरफार आॅनलाईन केल्यानंतर बक्षीस म्हणून हजार रुपयांची लाच घेताना हिंगणगाव सजाच्या तलाठ्यास पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी गेवराई शहरात पकडले. ...