लाचलुचपत प्रतिबंधक विभाग FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कर्मचाºयावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी घडली. ...
सुभाष नागोराव सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाळे टाकून तीन हजाराची लाच मागणाऱ्या विजय विश्वनाथ हुमणे (वय ५०) नामक लाचखोर एजंटच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे आज दिवसभर आरटीओ कार्यालयात भूकंप आल्यासारखे ...
अजितकुमार जाधव : भ्रष्ट अधिकाºयांना धाक बसवणार; जनतेचे सेवक म्हणुन प्रामाणिक पणे काम करा ...
औरंगाबाद : गुन्ह्यातील जप्त मोटारसायकल सोडण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच घेताना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई पैठण एमआयडीसी पोलीस ...
गेवराई तहसीलमधील अव्वल कारकूनाविरोधात गुन्हा ...
तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली ...
पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ...