लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन - Marathi News | Conditional bail given to bribery Shivaji Chumbhale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन

न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्ररदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण् ...

लाचखोर शिवाजी चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनावर सोमवारी निर्णय - Marathi News | Shivaji Chumble bribe for bribe; Monday's decision on bail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर शिवाजी चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनावर सोमवारी निर्णय

दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले. ...

तीन लाखांची लाच घेताना चुंभळे जाळ्यात - Marathi News |  Chumbles burn in bribe of three lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन लाखांची लाच घेताना चुंभळे जाळ्यात

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीतच कंत्राटी कामगाराला नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) रंगेहात पकडले. त्यानंतर ...

चुंभळे यांच्या सिडकोतील घरावरही छापा - Marathi News |  Print the house of Chumble by Cidco | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुंभळे यांच्या सिडकोतील घरावरही छापा

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात बाजार समितीच्या मुख्यालयात सापळा रचून कारवाई करतानाच दुसरीकडे त्यांच्या सिडकोतील ‘पांडुरंग’ निवास आणि शहरातील दुसऱ्या मालमत्तांवरही लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने छापे टाकले आहेत. या कार ...

‘निरंतर’चा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Senior clerk trapped by ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘निरंतर’चा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद निरंतर शिक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले ...

महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे - Marathi News | Revenue and home department continue to bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज् ...

लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद - Marathi News | Typist arrested in case of bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात टंकलेखक जेरबंद

उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयांतर्गत भोकरदन येथील उपविभाग कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहायकास ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने जेरबंद केले. ...

पगार काढण्याचा मोबदला मागितला आणि अडकला एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Demanded a salary settlement and got stuck in the ACB trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पगार काढण्याचा मोबदला मागितला आणि अडकला एसीबीच्या जाळ्यात

मनपा आय हॉस्पिटलच्या लिपिकास एसीबीने ठोकल्या बेड्या ...