लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले ...
प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना तसेच नविन वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणा-या सहायक वीज अभियंत्या ...
उच्च माध्यमिक शाळेला कायमस्वरूपी मान्यता देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे जिल्हा परिषदेचा कनिष्ठ लिपिक रवींद्र पवार (४५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. ...
महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...
येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...