लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात - Marathi News | Action on Women police for accepted bribes in sangvi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात

तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथील ६० फुटी डीपी रोडवर भाडेतत्वावर दुकान ...

कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यांना एक लाखाची लाच घेताना अटक - Marathi News | Deputy Director of Agriculture Narendra Aghao arrested for taking a bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यांना एक लाखाची लाच घेताना अटक

द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या. ...

थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Teacher, you too; Headmaster and clerk in the trap of ACB while taking bribe for releasing outstanding salary | Latest beed News at Lokmat.com

बीड :थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षापासून दिल्या जात होता पीडित शिक्षकाला मानसिक त्रास. ...

बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात - Marathi News | Buldana: During the year, 20 persons were trapped in the ACB Net | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात

२० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...

पावणे पाच लाखाचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांसह लिपिकावर कारवाई - Marathi News | Five million bribe; Sarpanch, clergy with village workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावणे पाच लाखाचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांसह लिपिकावर कारवाई

फोंडशिरस येथील प्रकार : तिघांविरूद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद - Marathi News | Employee areste while taking Four thousand bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद

पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले. ...

भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद - Marathi News | Bribery clerk in land acquisition division arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले. ...

पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले - Marathi News | auditor could red handed taking bribe of rs fifty thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले

एका सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फाैजदारी कारवाईची धमकी देऊन 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लेखा परीक्षकाला लाच लुचपत विभागाने पकडले. ...