लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

एकदा लाचेच्या जाळ्यात अडकूनही सुधारणा नाही; हेडकॉन्स्टेबलला एसीबीने पुन्हा घेतले ताब्यात - Marathi News | Once caught in the net of bribery there is no improvement; The head constable was taken into custody by the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकदा लाचेच्या जाळ्यात अडकूनही सुधारणा नाही; हेडकॉन्स्टेबलला एसीबीने पुन्हा घेतले ताब्यात

तपास स्ट्राँग करण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी; घरात सापळा लावून हेडकॉन्स्टेबल जेरबंद ...

मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात - Marathi News | ACB big action! Two clerks of Minor Irrigation Department nabbed for taking bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली ...

Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक - Marathi News | Jaisingpur Assistant police constable was arrested by the anti corruption bureau Squad while accepting a bribe of 10,000 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली दहा हजाराची लाच, सहाय्यक फौजदार रंगेहाथ अटक

विकलेली गाडी परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच ...

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | If you see the mother's name on the Satabara, then give 20 thousand; A case has been registered against Talathi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ...

अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला २ हजाराची लाच घेताना पकडले - Marathi News | Office Superintendent of Ambajogai Nagar Parishad caught accepting bribe of Rs | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला २ हजाराची लाच घेताना पकडले

पीटीआरवर नोंदणी घेण्यासाठी घेतली लाच ...

एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी - Marathi News | Rajan Salvi News: ACB probe is an attempt to blackmail Rajan Salvi - Anuja Salvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी

साळवी  कुटुंबाची अलिबागच्या एसीबी कार्यालयात आठ तास चौकशी, बुधवारी पुन्हा होणार कुटुंबाची चौकशी ...

गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई - Marathi News | 5 lakhs or demand a car for not being accused in the crime; ACB action against Assistant Inspector | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई

तडजोडी अंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला. ...

सहा हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास अटक - Marathi News | Engineer of Zilla Parishad arrested for taking bribe of 6 thousand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सहा हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास अटक

ही कारवाई जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच करण्यात आली. ...