लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | A Gram Sevak who accepted a bribe of Rs. 1500 was sentenced to five years of hard labour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

वारसा हक्काचा व वाटणीपत्रकाचा फेर घेण्यासाठी घेतली होती लाच ...

पाच हजाराची लाच घेताना हेडकॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Head constable in ACB's net while taking bribe of 5000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच हजाराची लाच घेताना हेडकॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतली लाच ...

रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Kotwal in ACB's net for taking bribe to remove ration card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्ड काढून देण्यासाठी लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराला नवीन रेशन कार्ड काढायचे होते. यासाठी त्यांनी जालना तहसील कार्यालयात अर्ज केला होता. ...

वैधमापन निरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या स्टॅम्पिंगसाठी स्वीकारली तीस हजारांची लाच - Marathi News | Validation inspector accepted bribe of 30 thousand for stamping of petrol pump | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वैधमापन निरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या स्टॅम्पिंगसाठी स्वीकारली तीस हजारांची लाच

तक्रारदाराच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद होता. ...

महामंडळाच्या कर्जाचा चेक देण्यासाठी स्विकारली पाच हजार लाच; एसीबीकडून दोघे ताब्यात - Marathi News | 5,000 bribe accepted for issuing a check of the corporation's loan; ACB arrested two | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महामंडळाच्या कर्जाचा चेक देण्यासाठी स्विकारली पाच हजार लाच; एसीबीकडून दोघे ताब्यात

मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते ...

शासकीय कामासाठी पैसे घेणाऱ्या सतरा लाचखोर आरोपींच्या निलंबनाला लागेना मुहूर्त ! - Marathi News | It is time to suspend the seventeen bribery accused who took money for government work! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शासकीय कामासाठी पैसे घेणाऱ्या सतरा लाचखोर आरोपींच्या निलंबनाला लागेना मुहूर्त !

शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या वरिष्ठांमार्फत गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाते. ...

ना हरकत दाखल्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | gram sevika taking bribe of 10000 for no objection certificate in anti corruption net | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ना हरकत दाखल्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोमवारी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ...

लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई - Marathi News | ACB action against two contract employees in bribery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई

भोकरदन पंचायत समितीत एसीबीचे कारवाई; एकाने स्वीकारले सात हजार, दुसऱ्याने केली तीन हजाराची मागणी ...