लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
आपल्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना कामगार अधिकारी अटकेत ...
पोलिसांसमोर केली लाचखोर खाडेला शिवीगाळ, न्यायालयाने सुनावली २९ मे पर्यंत पाेलिस कोठडी ...
शेत जमिनीच्या फेरफारसाठी मागितली रोकड अन् दारूची लाच ...
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रूपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. ...
आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
अश्विनी कारंडे हिला न्यायालयीन कोठडी ...
तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी घेतली लाच ...
बीड एसीबीची कारवाई, ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी मागितली लाच ...