याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार या वकील असून, त्यांच्याकडील अर्जदार यांची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची दोन प्रकरणे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल आहेत. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदनिकेच्या तळमजल्यावर सुरू केलेल्या हॉटेलसाठी व्यावसायिक विद्युत मीटर बसविण्यासाठी तक्रारदाराने महावितरणच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. त्यासाठी प्रधान तंत्रज्ञान दीपक मराठे आणि सहायक अभियंता सचिन फुलझेले यांनी त ...