नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
या आगोदर भाट याला तत्कालीन जिल्हाधिकारी शितल तेली उगले यांनी निलंबित केले होते. त्यानंतर पुन्हा पनवेलला बदली करून घेत मोर्बे मंडळ त्याने घेतले होते. ...
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शेखला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण् ...
मटका, जुगार, दारू, गुटखा, घातक शस्त्रे, जनावर तस्करी आदी अवैध धंद्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना २५ लाखांची भुरळ पडली. या ‘डीलिंग’चे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने ‘अलर्ट’ही दिला होता. ...
सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धचा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्यासंदर्भातील खटला नऊ महिन्यात निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी विशेष सत्र न् ...
जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...