लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीची नोटीस; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Thackeray group MLA Vaibhav Naik gets another ACB notice; What is the real issue? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

येत्या ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.  ...

एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत - Marathi News | Municipal Corporation Fire Department Chief, Employees Caught in Bribe Trap in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी ७ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटकेत ...

निवृत्तीमुळे सगळं 'ओके', असे नाही; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Retirement doesn't mean everything is 'OK'; Former police officer booked in disproportionate assets case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवृत्तीमुळे सगळं 'ओके', असे नाही; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा

लोकसेवक संजय पुजलवार यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. ...

लाचेसाठी पहाटे २ वाजता उठून गेला कर्मचारी; २० हजार घेताना महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडला - Marathi News | Employee woke up at 2 am for bribe; Revenue assistant caught red-handed while taking Rs 20,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचेसाठी पहाटे २ वाजता उठून गेला कर्मचारी; २० हजार घेताना महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडला

बिनदिक्कत वाळू तस्करीसाठी महसूल सहाय्यकाने ट्रॅक्टर चालकाकडून २० हजारांची लाच घेतली ...

Kolhapur: शासकीय योजनेतील मोफत शस्त्रक्रियेसाठी ८ हजाराची लाच घेणाऱ्या डॉक्टराला अटक - Marathi News | Doctor arrested for taking bribe of Rs 8000 for free surgery under government scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शासकीय योजनेतील मोफत शस्त्रक्रियेसाठी ८ हजाराची लाच घेणाऱ्या डॉक्टराला अटक

गडहिंग्लज येथे लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई ...

'अटक करत नाही, गुन्ह्यातून नावही काढतो'; ५० हजारांची लाच घेताना सपाेनि जेरबंद - Marathi News | 'doesn't arrest, even clears name from the crime'; PSI arrested while accepting a bribe of Rs 50,000 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'अटक करत नाही, गुन्ह्यातून नावही काढतो'; ५० हजारांची लाच घेताना सपाेनि जेरबंद

१ लाख रूपये लाचेची मागणी, तडजोडीने ५० हजार ठरले; तामलवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा ...

Kolhapur: हातकणंगलेत लाच स्वीकारताना पुरवठा विभागाचे दोघे जाळ्यात - Marathi News | Two of the supply department were detained while accepting bribes in Hatkanangale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हातकणंगलेत लाच स्वीकारताना पुरवठा विभागाचे दोघे जाळ्यात

तक्रारदार याचे नाव प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून समाविष्ट केले असल्याचे सांगत मागितली लाच ...

Ratnagiri: केसमधून निर्दोष मुक्त करण्यासाठी दीड लाखाची लाच, सरकारी वकीलाला रंगेहात पकडले - Marathi News | Bribe of Rs 1 lakh to acquit in case, government advocate caught red handed in chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: केसमधून निर्दोष मुक्त करण्यासाठी दीड लाखाची लाच, सरकारी वकीलाला रंगेहात पकडले

एसीबीची चिपळूणात मोठी कारवाई ...