lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
नवा गडी नवं राज्य मालिकेच्या सेटवर चिंगीची या व्यक्तिशी जमलीय गट्टी, म्हणाली- मला या.... - Marathi News | On the sets of nava gadi nava rajya serial, child artis Saisha Bhoir got her new friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा गडी नवं राज्य मालिकेच्या सेटवर चिंगीची या व्यक्तिशी जमलीय गट्टी, म्हणाली- मला या....

रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सायशा भोईर आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत दिसतेय. ...

Nava Gadi Nava Rajya : कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक - Marathi News | zee marathi new serial Nava Gadi Nava Rajya new promo trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक

Nava Gadi Nava Rajya : ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण मालिकेचं कथानक पुढे सरकत असतानाच, आता ही मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. ...

Kiran Mane :“मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ...”, किरण मानेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | Mulgi Zali Ho FAME marathi actor Kiran Mane share facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ...”, किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना अचानक काढून टाकण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक नवी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहें. ...

'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी - Marathi News | For the first time, the grand premiere was held before the start of the series Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी

 'नवा गडी नवं राज्य'(Nava Gadi Nava Rajya) मालिकेत अनिता दाते हिच्याशिवाय पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ...

अनिता दातेच्या 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत, जाणून घ्या त्याच्याविषयी - Marathi News | The actor will be seen in the lead role in Anita Date's Nava Gadi Nava Rajya serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता दातेच्या 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत, जाणून घ्या त्याच्याविषयी

'नवा गडी नवं राज्य' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अनिता दाते ही रमा नावाचं पात्र साकारते आहे तर राघवच्या भूमिकेत हा मराठमोळा अभिनेता दिसणार आहे. ...

हयात नसलेलं पात्र साकारताना अभिनेत्री अनिता दातेला येतेय मजा, म्हणाली... - Marathi News | Marathi actress Anita Datte enjoying rama's charector in serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हयात नसलेलं पात्र साकारताना अभिनेत्री अनिता दातेला येतेय मजा, म्हणाली...

Nava Gadi Nava Rajya :अनिता दाते यात रमाची भूमिका साकरतेय जी या जगात नाहीय. अभिनेत्री अनिता दाते हिचा हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ; नव्या मालिकेत साईशाची महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | ranga maza wegla fame child artist saisha bhoir new upcoming serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ

Saisha bhoir: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकी ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांना उदंड प्रतिसादही दिला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने मालिका सोडली. ...

Nava Gadi Nava Rajya : अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका - Marathi News | marathi actress Anita Date in upcoming Zee Marathi serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका

Nava Gadi Nava Rajya Promo : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते नव्या अतरंगी भूमिकेत, पाहा, झी मराठीवरच्या नव्या मालिकेचा प्रोमो  ...