lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिता दाते

अनिता दाते, फोटो

Anita date, Latest Marathi News

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
Read More
श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024 - Marathi News | Shreyas Talpade to Sonali Kulkarni zee chitra gaurav 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरचे फोटो समोर आले आहेत ...

'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Nava Gadi Nava Rajya fame rama Anita Date real life partner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत

''नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अनिता राघवच्या पहिल्या बायकोची म्हणजेच रमा ही मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायेत. ...

राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते - Marathi News | marathi actress anita date kelkar bold and glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते

Anita date:पडद्यावर अनेकदा संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे. ...

गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | marathi tv serial mazya navryachi bayko fame radhika aka anita date real life partner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

Anita date: 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिकाचा झाला मेकओव्हर, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क - Marathi News | Anita date kelkar look beautiful in yellow saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिकाचा झाला मेकओव्हर, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

हा आहे राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा, खूपच इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी - Marathi News | majhya navryachi bayko radhika aka anita date real life husband pictures PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हा आहे राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा, खूपच इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम! - Marathi News | Great photo album for your dear Radhika and Soumitra's wedding! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम!