लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल विज

अनिल विज

Anil vij, Latest Marathi News

'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान - Marathi News | India not a dharamshala': Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas : रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. ...

"मी कोरोना लस घेऊ शकत नाही, मला त्याची गरज नाही", आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण - Marathi News | anil vij said i will not be able to get corona vaccine i think i dont need it now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कोरोना लस घेऊ शकत नाही, मला त्याची गरज नाही", आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. ...

"राहुल गांधींना सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये?", भाजपा नेत्याचा सवाल - Marathi News | haryana minister anil vij said that rahul gandhi repeatedly insults the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींना सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये?", भाजपा नेत्याचा सवाल

Anil Vij And Rahul Gandhi : भाजपा नेते अनिल विज राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

"ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं" - Marathi News | 'Jai Shri Ram' Chants to Her is Like Red Rag to a Bull: Haryana Min Anil Vij on Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं"

Mamata Banerjee And Anil Vij : ममता बॅनर्जी यांनी घोषणाबाजीला कडाडून विरोध दर्शविला. यावरूनच भाजपाने ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ...

कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली - Marathi News | haryana minister anil vij shifted to medanta gurugram from pgi rohtak as he has infection in his lungs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. ...

मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण - Marathi News | haryana Health Minister Anil Vij Tested Corona Positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात अनिल विज यांच्यावर उपचार सुरु आहेत. विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस ...

करोना लशीची स्वत:वर चाचणी करण्याची मंत्र्याची तयारी - Marathi News | Minister prepares to test corona vaccine on himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करोना लशीची स्वत:वर चाचणी करण्याची मंत्र्याची तयारी

करोना लशीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात समावेश होण्यासाठीची इच्छा अनिल विज व्यक्त केली आहे. हरियाणात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ...

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus haryana gurugram nine out of ten people found corona positive cured SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

Coronavirus : गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत. ...