लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
शाळांमध्ये १०वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Shiv Sena demands Chief Minister to make law for compulsory Marathi subject in all schools till 10th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमध्ये १०वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएसई सह सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता १० पर्यंत मराठी हा विषय अनिवार्य करावा. ...

मोटार वाहन कायद्यातील दंड, शिक्षेस राज्य शासनाचा विरोध - Marathi News | Opposition of the state government to penalize motor vehicle law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटार वाहन कायद्यातील दंड, शिक्षेस राज्य शासनाचा विरोध

मोटार वाहन कायद्यातील विविध प्रकारच्या शिक्षा आणि दंड अवाजवी व त्रासदायक असल्याची भूमिका राज्यातील नव्या महाविकास आघाडीने घेतली असून या तरतुदींचा फेरविचार करावा ...

हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष' - Marathi News | The Shiv Sena has also organized a Felicitation Ceremony in Mumbai on January 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष'

मनसेने आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन आयोजित केलं असून या अधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: आज वाढदिवस, काल मंत्रिपदाची शपथ; उद्धव ठाकरेंकडून खास माणसाला बर्थडे गिफ्ट - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion shiv sena mla anil parab gets ministerial berth as birthday gift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion: आज वाढदिवस, काल मंत्रिपदाची शपथ; उद्धव ठाकरेंकडून खास माणसाला बर्थडे गिफ्ट

उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते, विश्वासू सहकारी मंत्रिपदी ...

सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी ठाकरे की परब ? - Marathi News | Thackeray or Parab, the guardian minister of Sindhudurg? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदी ठाकरे की परब ?

कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष ...

उद्धव ठाकरेंचा 'खास माणूस' मंत्रिमंडळात, अनिल परब यांनी घेतली शपथ - Marathi News | Uddhav Thackeray's 'special' man in the cabinet, Anil Parab oath minister in thackarey sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा 'खास माणूस' मंत्रिमंडळात, अनिल परब यांनी घेतली शपथ

महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Maharashtra election 2019 Shiv Sena mp Sanjay Raut admitted at Lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पुढील दोन दिवस उपचारांसाठी रुग्णालयात राहणार ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Shiv Sena's strike rate will be good if it contests fewer seats in compromise Says Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'

प्रत्येक वेळी तडजोड केली म्हणजे झुकलो असं म्हणता येणार नाही. ...