अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
Nitesh Rane Target Anil Parab: सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. ...
आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. ...
गजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होऊन आपला जबाब लेखी स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच् ...