अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
ST Strike: एसटी चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तोडगा काढण्यासाठी अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे. ...
आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही. ...