लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर, मराठी बातम्या

Anil kapoor, Latest Marathi News

रिलीजच्या तोंडावर ‘फन्ने खां’ वादात, वितरणाचा वाद कोर्टात! - Marathi News | fanney khan in legal trouble vashu bhagnani moves sc to stall films release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या तोंडावर ‘फन्ने खां’ वादात, वितरणाचा वाद कोर्टात!

रिलीजच्या ऐन तोंडावर ‘फन्ने खां’ हा चित्रपट वादात सापडला आहे. निर्माता वासु भगनानी यांनी ‘फन्ने खां’च्या मेकर्सविरोधात सुप्रीम कोर्टात त्यांनी यााचिका दाखल केली आहे.  ...

 काय म्हणता? अनिल कपूरने केवळ पैशांसाठी केले ‘रेस3’मध्ये काम!! - Marathi News | anil kapoor said he worked in film race 3 just to earn money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय म्हणता? अनिल कपूरने केवळ पैशांसाठी केले ‘रेस3’मध्ये काम!!

बॉक्सआॅफिसवर ‘रेस3’ची ही गत बघून अनिलच्या काय भावना होत्या? हा चित्रपट त्याने काय विचार करून साईन केला होता? असे प्रश्न कुण्याच्याही मनात निर्माण होणे साहजिक आहेत.  ...

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट ह्या दिवशी रिलीज होणार - Marathi News |  'Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga' film will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट ह्या दिवशी रिलीज होणार

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेता अनिल कपूर व अभिनेत्री सोनम कपूर एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

अनिल कपूर काय म्हणाले सोनम व हर्षवर्धनच्या पदार्पणाबद्दल - Marathi News | What Sonam and Harshwardhan debut about? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर काय म्हणाले सोनम व हर्षवर्धनच्या पदार्पणाबद्दल

सोनम व हर्षवर्धन वशिलेबाजीमुळे सिनेइंडस्ट्रीत आली नसल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले. ...

अनिल कपूर 'फन्ने खान'मध्ये वाजवताना दिसणार हे म्युझिकल इंस्ट्रुमेंट - Marathi News | Anil Kapoor will be seen playing musical instrument in 'Fanney Khan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर 'फन्ने खान'मध्ये वाजवताना दिसणार हे म्युझिकल इंस्ट्रुमेंट

अनिल कपूर यांनी  1983 साली 'वो सात दिन' चित्रपटासाठी हार्मोनियमचे धडे गिरवून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. ...

अनिल कपूरच्या फन्ने खान आणि वो सात दिन या चित्रपटाच्या व्यक्तिरेखांमध्ये आहे हे साम्य - Marathi News | The similarity between Anil Kapoor's Fanna Khan and the seven-day film is in the same context | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या फन्ने खान आणि वो सात दिन या चित्रपटाच्या व्यक्तिरेखांमध्ये आहे हे साम्य

फन्ने खान या चित्रपटात आणि अनिल कपूरच्या वो सात दिन या चित्रपटात एक साम्य आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवातीला वो सात दिन या चित्रपटात काम केले होते. ...

Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!! - Marathi News | Birthday Special: Ranveer Singh life unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!!

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (६ जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...

ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री? - Marathi News | Rajinikanth's entry in Aishwarya Rai and Anil Kapoor's Fanney Khan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री?

सध्या ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला फन्ने खां कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे. ...