अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Sachin Vaze : मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. ...
देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे दाखल केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली होती. त्यांचा खांदा निखळण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि भविष्यात शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईडीने म्हटले आहे. ...
नेत्यांची चांदी, आघाडीचे वांदे, ‘गृहमंत्री म्हणून देशमुखांनी मुंबईतील बार, पब्ज व हॉटेल व्यावसायिकांकडून शंभर कोटी रुपये वसुलीच्या सूचना दिल्या होत्या’, या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाचा फुगा तसा आधीच फुटला होता. ...