अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Rajya Sabha Election 2022 : न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. ...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. ...
Anil Deshmukh has moved Bombay High Court : उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
Special PMLA court rejects applications of Nawab Malik and Anil Deshmukh : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाला मुकावे लागणार आहे. ...