लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई - Marathi News | CoronaVirus Strict action if tabaligi jamat is not disclosed, anil deshmukh warn hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध ...

Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप - Marathi News | Video: Mumbai police receive protection cover, Home Minister distributes 5,000 personal protection kits pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मुंबई पोलिसांना मिळाले सुरक्षा कवच, गृहमंत्र्यांनी केले ५ हजार सुरक्षा किटचे वाटप

Coronavirus : पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख ...

खाकीला सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबलने गृहमंत्र्यांकडे दिले डोनेशन, मदतीसाठी उचलला खारीचा वाटा - Marathi News | Salute Khaki ! Police constable donates donations to Home Minister to CM Corona Fund pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबलने गृहमंत्र्यांकडे दिले डोनेशन, मदतीसाठी उचलला खारीचा वाटा

एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटासाठी मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीत डोनेशन देऊन खारीचा वाटा उचलला आहे. ...

'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | Beware if you do 'April Fool'! Home Minister warned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

सध्या संपूर्ण देश ‘कोरोना’शी संघर्ष करत आहे. या स्थितीत ‘एप्रिल फूल’ करणे हे अयोग्य होईल. जर कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...

CoronaVirus: उद्या एप्रिल फूल कराल, तर...; गृहमंत्र्यांचा स्पष्ट इशारा - Marathi News | conoravirus strict action will be taken if rumors spread on april fool home minister anil deshmukh warns kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: उद्या एप्रिल फूल कराल, तर...; गृहमंत्र्यांचा स्पष्ट इशारा

Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा ...

Corona virus : कोरोनाशी दिवसरात्र लढताना पोलिसांना पण हवे " विमा कवच " - Marathi News | Corona virus : Insurance securtity will be want to Police who fight with Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाशी दिवसरात्र लढताना पोलिसांना पण हवे " विमा कवच "

कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही. ...

पोलिसांनी नागरिकांना मारावे की मारू नये?; उद्धव ठाकरे म्हणतात... - Marathi News | Should the police kill the civilians or NO ?; CM Uddhav Thackeray says NO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी नागरिकांना मारावे की मारू नये?; उद्धव ठाकरे म्हणतात...

गावे आणि शहरांमध्ये पोलीस अचानक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना अडवतात आणि कोणत्या कारणासाठी ते बाहेर पडले आहेत. ...

Coronavirus: Breaking - राज्यातील ११ हजार कैद्यांची सुटका होणार, गृहमंत्र्यांचे आदेश  - Marathi News | Coronavirus: Breaking - 3,000 prisoners will be released from the state, Home Minister orders by anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: Breaking - राज्यातील ११ हजार कैद्यांची सुटका होणार, गृहमंत्र्यांचे आदेश 

देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे. ...