अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
या पार्श्वभीमीवर व्हाटस्अपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अॅडमिन आणि सदस्यांसाठी आचारसंहिताच महाराष्ट्र सायबरने केली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे ...
प्रशासकीय चौकशी सुरू करत अप्रत्यक्षपणे गुप्ता यांना वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. ...
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे, यावरुन काहीजण राज्य सरकारवर टीका करत आहे. मात्र, देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या होण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच असल्याचे सांगत ...