लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Palghar Mob Lynching: 'हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत' - Marathi News | 'None of the attackers and those who were attacked are religious', Home minister says about palghar murder incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: 'हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत'

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली ...

CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख - Marathi News | CoronaVirus 10 jails Lockdown from today says home minister anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख

औरंगाबाद शहरात संचारबंदी कडक करण्याचा विचार ...

कोरोना संसर्गाचा गृहमंत्री अनिल देशमुख घेणार रविवारी आढावा - Marathi News | Home Minister Anil Deshmukh to review Corona infection | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना संसर्गाचा गृहमंत्री अनिल देशमुख घेणार रविवारी आढावा

बुलडाणा येथील विश्रामगृहामध्ये जिल्हाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाºयांसमवेत ते चर्चा करणार आहे. ...

वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु - Marathi News | Bandra Station crowds case: Cyber investigating that '30' accounts pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...

corona virus : कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व महान,कोरोनाच्या लढाईसाठी १५ हजार रुपये दान  - Marathi News | corona virus : Garbage collect women donation of 15000 rupees for corona against fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व महान,कोरोनाच्या लढाईसाठी १५ हजार रुपये दान 

महिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही... ...

वरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी - Marathi News | Worli home minister surveys drone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी

सोशल डिस्टन्सिंगसाठी रोखण्याचा उपाय : व्हिडीओ रेकॉर्डिंगची व्यवस्था ...

Coronavirus : लॉकडाऊन काळात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत - Marathi News | Coronavirus: Assisted modern drone for police to handle the situation during lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : लॉकडाऊन काळात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती  ...

अनिल देशमुखांविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट, भाजप प्रवक्त्याविरोधात गुन्हा - Marathi News | Post on social media against Anil Deshmukh, complaint against BJP spokesperson hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट, भाजप प्रवक्त्याविरोधात गुन्हा

नागपूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांच्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल झाला. ...