शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

संपादकीय : महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

राजकारण : Param bir Singh: देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर 'ते' पत्र समोर आले हा योगायोग नक्कीच नाही

राजकारण : मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता रामभरोसे; घोषणा करूनही SIT ची स्थापनाच नाही

क्राइम : Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

मुंबई : दिल्लीतील हाय व्होल्टेज बैठकीनंतर जयंत पाटलांचं मोठं विधान; शिवसेना अन् काँग्रेससोबतही चर्चा करणार

नागपूर : ‘लेटरबॉम्ब’वरून भाजपची गृहमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने

मुंबई : काका मला वाचवा! पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्लीमधून येत होता म्हणे

राजकारण : आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

राजकारण : सायन सर्कल परिसरातील भाजपाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई, नेते, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मुंबई : अजित पवार अन् जयंत पाटील दिल्लीत दाखल; राऊतांनीही घेतली शरद पवारांची भेट, हालचालींना वेग