अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Sachin Vaze :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले. ...
Interrogations of Parambir Singh :खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष ११ मध्ये हजर झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष ११ मधून बाहेर पडले. ...
पालांडे यांचे वकील नितीन जगताप यांच्याकडून वाझेची उलट तपासणी करण्यात आली. यावेळी वाझेने, अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पुन्हा सेवेत रुजू झाले असल्याचे सांगितले. मात्र विनंती पत्राशिवाय दुसरा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे सांगितले. ...
ED summons Chief Secretary Sitaram Kunte : ईडीने आता सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ...
सप्टेंबर महिन्यात सीबीआयने सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना समन्स बजावून दिल्लीच्या सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. राज्य सरकारने या समन्सना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबर ...
हृषीकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा ईडीने केला आहे. तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील ब ...