म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. ...
अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे. ...
अंधेरीच्या गोखले रस्त्यावरील पादचारी पुलाचा भाग अचानकपणे पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पडला तेव्हा ‘लोकमत’ने ‘प्रवाशांवर आघात’ असा सुयोग्य मथळा त्या बातमीला दिला. सामान्य प्रवाशांवर सातत्याने आघात होत आलेले आहेत. त्यात अजून एकाची भर पडली, तरी राजकीय नेत् ...
दुर्घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप, जबाबदारी-बेजबाबदारी, राजकारण-समाजकारण याविषयी पोटतिडकीने चर्चा, वादंग रंगतात. मात्र कृती शून्य असलेल्या सरकारी यंत्रणा फक्त आणि फक्त कागदी घोड्यांचे चित्र नाचवित राहतात. ...