lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी पूल दुर्घटना

अंधेरी पूल दुर्घटना

Andheri bridge collapsed, Latest Marathi News

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये एका महिलेसह पाच प्रवासी गंभीर जखमी झालेत.    
Read More
अंधेरी दुर्घटनेचा पहिला बळी, अस्मिता काटकर यांचे निधन - Marathi News | Asimita Katkar passed away as the first victim of Andheri accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी दुर्घटनेचा पहिला बळी, अस्मिता काटकर यांचे निधन

अंधेरी दुर्घटनेतील जखमी असणाऱ्या अस्मिता काटकर यांचे शनिवारी सायंकाळी कूपर रुग्णालयात निधन झाले. ...

प्रवाशांच्या जिवापेक्षा ‘केबल’ महत्त्वाची, रेल्वेकडून परवानगी फाइल्सचा शोध सुरू - Marathi News | 'Cable' is important than passenger's life, railways permission files will be searched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या जिवापेक्षा ‘केबल’ महत्त्वाची, रेल्वेकडून परवानगी फाइल्सचा शोध सुरू

रेल्वे रुळांखालून केबल्स टाकण्याच्या प्रक्रियेला खर्च जास्त येत असल्याने, पादचारी पुलाच्या आतून केबल्स टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. अंधेरी गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सुमारे ६२ केबल्स अधांतरी लटकत असल्याचे निर्दशनास आले आले होत ...

अंधेरी दुर्घटनेतील जखमी प्रवासी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक - Marathi News | In the Andheri accident, the injured traveler, the ventilator, is worried | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी दुर्घटनेतील जखमी प्रवासी व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नसून त्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...

मुंबईतला माणूस जगतोय रामभरोसे - Marathi News |  Man is alive in Mumbai, Rambhosa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईतला माणूस जगतोय रामभरोसे

या आठवड्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पूल कोसळला आणि दिवसभर मुंबई कोलमडली. दुसरा दखल घेण्यासारखा विषय म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आलेला ‘संजू’ हा चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद. ...

Andheri Bridge Collapse: अस्मिता काटकर कोमात - Marathi News | Andheri Bridge Collapse : Next 72 hours crucial for victim Asmita Katkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse: अस्मिता काटकर कोमात

अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...

ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच - Marathi News | Pile starts fasting; The speed of the Western Railway was reduced even after 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच

अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ...

Andheri Bridge Collapsed: अखेर जाग आली! मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे उद्यापासून स्ट्रक्चरल ऑडिट - Marathi News | Andheri Bridge Collapsed: Structural audits of the bridges of Central and Western Railway boundaries tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapsed: अखेर जाग आली! मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे उद्यापासून स्ट्रक्चरल ऑडिट

अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली असून, मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिड करण्यात येणार आहे. ...

रेल्वे पुलांच्या ‘ऑडिट’ची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच, महापौरांच्या विधानाचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन  - Marathi News | Uddhav Thackeray criticised BJP over andheri bridge collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे पुलांच्या ‘ऑडिट’ची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच, महापौरांच्या विधानाचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन 

बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटींचे कर्ज घेणाऱ्या केंद्र सरकारने आणि ३०-३५ हजार कोटींचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी रेल्वेमार्गावरील पूल दुरुस्तीसाठी किंवा नवीन पूल बांधण्यासाठी ‘निधी नाही’ अशी नकारघंटा वाजवूच नये - उद्धव ठाकरे ...